मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: टीव्ही 9 मराठीचं क्रमांक एकचं स्थान धोक्यात? झी २४ तास अवघ्या ०.५ ने मागे!

तुळशीदास भोईटे / मुक्तपीठ टीम गेले १६ आठवडे पहिल्या क्रमांकावर अधिराज्य गाजवणाऱ्या टीव्ही 9 मराठीचं पहिल्या क्रमांकांचं स्थान धोक्यात आल्याचं आता तरी दिसत आहे. गेले काही आठवडे सतत घसरणारा टीव्ही9 मराठीचा मार्केट शेअर सतत घसरत आहे. त्याचवेळी झी २४ तासचा मार्केट शेअर पुन्हा वाढत आहे. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील चॅनल्समधील अंतर या आठवड्यात अवघ्या … Continue reading मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: टीव्ही 9 मराठीचं क्रमांक एकचं स्थान धोक्यात? झी २४ तास अवघ्या ०.५ ने मागे!