बाराव्या आठवड्यात मराठी प्रेक्षकांची कोणत्या न्यूज चॅनलला पसंती? टीव्ही 9साठी कुणाचा वाढला धोका ?

तुळशीदास भोईटे / मुक्तपीठ टीम टीव्ही न्यूज चॅनल्सचं रेटिंग सुरु झाल्यापासून आता तिसऱ्या आठवड्याचे आकडे जाहीर झाले आहेत. टीव्ही 9 मराठी हे न्यूज चॅनल कौतुकास्पदरीत्या पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, त्याचवेळी गेले तीन आठवडे सातत्यानं रेटिंगमध्ये वाढ नोंदवणारं झी २४ तास हे न्यूज चॅनलने या आठवड्यातही पुढे झेप घेतली आहे. त्यामुळे येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये … Continue reading बाराव्या आठवड्यात मराठी प्रेक्षकांची कोणत्या न्यूज चॅनलला पसंती? टीव्ही 9साठी कुणाचा वाढला धोका ?