मुक्तपीठ टीम राज्यातील सध्याची अस्थिर राजकीय परिस्थिती लक्षात घेत मराठा समाजानं आता आपल्या सतत डावललेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीच्या हमखास पूर्ततेसाठी पुन्हा जोरदार तयारी सुरु केली आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने प्रा. डॉ. बाळासाहेब पाटील सराटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुलं पत्र लिहिलं आहे. या पत्रानुसार, सध्याच्या अस्थिर परिस्थितीत जो नेता मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून … Continue reading सकल मराठा समाजाचं मिशन मराठा व्होट बँक! “मुख्यमंत्री शिंदे मराठ्यांच्या ओबीसीत समावेश करा, चिंतामुक्त व्हा!”
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed