नेमकी काय आहे मराठा आरक्षण सुनावणीची सद्य:स्थिती?
मुक्तपीठ टीम मराठा आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीबाबत मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विधानपरिषदेत निवेदन केले. त्यांनी या निवेदनात म्हटले की, ८ मार्चपासून मराठा आरक्षणाबाबत नियमितपणे सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने ठरविले होते. त्याप्रमाणे खुलासेवार सुनावणीचा कार्यक्रम नेमून दिलेला होता. युक्तिवादाकरिता ठराविक दिवस सर्व संबंधित पक्षकारांकरिता नेमून दिलेले होते. ही सुनावणी सलगरित्या माननीय … Continue reading नेमकी काय आहे मराठा आरक्षण सुनावणीची सद्य:स्थिती?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed