मराठा समाजासाठी काळा दिवस! मराठा आरक्षण रद्द! सर्वोच्च न्यायालयाचा निकाल!!
मुक्तपीठ टीम सर्वोच्च न्यायालयांच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने एक मताने मराठा आरक्षण कायदा रद्द करण्यात आला आहे. राज्य सरकारने केलेला कायदा, त्यासाठी आधार मानला गेलेला राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवालही न्यायालयाने स्वीकारलेला नाही. मराठा आरक्षणाचा लढा गेली अनेक दशकं मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी महाराष्ट्रात मागणी आहे. २०१६नंतर त्या मागणीने आक्रमक जोर पकडला. २०१८ मध्ये तत्कालीन … Continue reading मराठा समाजासाठी काळा दिवस! मराठा आरक्षण रद्द! सर्वोच्च न्यायालयाचा निकाल!!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed