#मराठाआरक्षण “फक्त आर्थिक आरक्षण राहू शकते, सरकारकडून धोरणात्मक निर्णयाची गरज!”

मुक्तपीठ टीम मराठा आरक्षणावरील सुनावणीत आरक्षणाच्या निकषांचा मुद्दा चर्चेत आला. एसईबीसी वेल्फेअर असोसिएशच्यावतीने युक्तिवाद करताना अॅड. श्रीराम पिंगळे यांनी, सध्या चांगल्यासाठी असो वा वाईटासाठी पण आरक्षणासाठी जातीचाच विचार केला जात असल्याचे सर्वोच्च न्यायालयासमोर मांडले. न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी त्यांच्या युक्तिवादाची दखल घेत इतर आरक्षणे जाऊन केवळ आर्थिक दुर्बलतेच्या निकषावरचे आरक्षण राहू शकते, पण केंद्र सरकारला … Continue reading #मराठाआरक्षण “फक्त आर्थिक आरक्षण राहू शकते, सरकारकडून धोरणात्मक निर्णयाची गरज!”