रुग्णसेवेच्या सामाजिक ऋणाचा आंबा यज्ञ

मुक्तपीठ टीम अविश्रांतपणे गेले वर्षभर करोनाची लढाई लढणाऱ्या डॉक्टर, परिचारिका तसेच आरोग्यसेवकांचे ऋण मानणे हे समाजाचे कर्तव्य आहे. याच एका भावनेतून ठाणे पश्चिम येथील घंटाळी नाक्यावरील संदीप आचार्य मित्र मंडळाने शनिवारी नायर रुग्णालयात जाऊन हापूस आंब्याच्या २०० पेट्यांची गोड भेट डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली आहे. गेले महिनाभर सुरु असलेल्या या सामाजिक कृतज्ञता यज्ञात १५०० … Continue reading रुग्णसेवेच्या सामाजिक ऋणाचा आंबा यज्ञ