‘कोरोना योद्धे’ डॉक्टरांना आंब्यांची भेट…गोड गोड कृतज्ञता!

मुक्तपीठ टीम कोरोना महामारीच्या साथीला आता दीड वर्षे होत आलं. कोरोनाविरोधातील युद्धात तुम्ही आम्ही केवळ काही बंधनं आलीत म्हणून कोरोना संकट काळात कुरकुर करतो. कुणी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचं कळलं की बहुतेक लोक त्यांच्या घरापासूनही दूर राहू पाहतात. त्याचवेळी डॉक्टर आणि त्याच्या टीम मात्र कोरोना रुग्णांच्या सेवेत अथक, सतत, निरंतर सेवारत असतात. अशा रुग्णांच्या संपर्कात राहणे … Continue reading ‘कोरोना योद्धे’ डॉक्टरांना आंब्यांची भेट…गोड गोड कृतज्ञता!