ममता बॅनर्जी यांचा हल्ल्याचा आरोप…भाजपाकडून सोशल मीडियावर टर!

मुक्तपीठ टीम पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये प्रचारादरम्यान जखमी झाल्या आहेत. त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांना कोलकाताच्या एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे विरोधकांच षडयंत्र असल्याचे म्हणत त्यांनी आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी, ममता निवडणुकीत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत … Continue reading ममता बॅनर्जी यांचा हल्ल्याचा आरोप…भाजपाकडून सोशल मीडियावर टर!