मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांसाठी महिंद्रांची आपत्कालीन कॅब सेवा
मुक्तपीठ टीम कोरोनाचे सावट संपूर्ण जगभरात पसरलेले असताना अशा परिस्थितीत अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना बाहेर पडण्यास समस्या येत आहेत. त्यांना सहाय्य करण्यासाठी महिंद्रा समुहाने ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली आपत्कालीन कॅब सेवा सुरू केली आहे. महिंद्रा लॉजिस्टिकने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आपत्कालीन कॅब सेवा सुरू केली आहे. त्यांना लसीकरणासाठी आणि इतर वैद्यकीय … Continue reading मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांसाठी महिंद्रांची आपत्कालीन कॅब सेवा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed