सुषमा स्वराज्यांनी पाकिस्तानातून आणलेली गीता महाराष्ट्रातील?

मुक्तपीठ टीम   २०१५मध्ये पाकिस्तानमधून भारतात परत आलेली गीता ही आपली मुलगी असल्याचा दावा महाराष्ट्रातील एका महिलेने केला आहे. गीताची माहिती आणि तिने पुरवलेले तपशिल पडताळून सत्यता पटवली जाईल. त्यानंतर जर खात्री पटली तर गीता तिच्या दावा केलेल्या कुटुंबाला भेटू शकेल. तरीही ही महिला गीताची जैविक आई आहे की नाही हे डीएनए चाचणीनंतरच वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध … Continue reading सुषमा स्वराज्यांनी पाकिस्तानातून आणलेली गीता महाराष्ट्रातील?