अखेर महाराष्ट्रात अधिकृत ‘अनलॉक’ची घोषणा! सोमवारपासून टप्प्याटप्प्याने निर्बंध हटणार!

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रात राजकीय श्रेयवादावरून झालेला अनलॉकचा गोंधळ आता संपलेला आहे. अखेर राज्य सरकारने शुक्रवारी मध्यरात्री अनलॉक करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार सोमवारपासून राज्यातील निर्बंध पाच टप्प्यांमध्ये हटवण्यात आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांमध्ये आढळणारा पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्णालयांमधील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावरच पाच टप्पे ठरवण्यात आले आहेत. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांची पाच स्तरांमध्ये … Continue reading अखेर महाराष्ट्रात अधिकृत ‘अनलॉक’ची घोषणा! सोमवारपासून टप्प्याटप्प्याने निर्बंध हटणार!