दाबाल तेवढं उसळणार…शेतकरी आंदोलनाचा ६६ वा दिवस! दडपशाहीविरोधात आज उपोषण

मुक्तपीठ टीम   भाजपच्या केंद्रातील मोदी सरकारचे शेतकरी विरोधी व कॉर्पोरेट धार्जिणे कृषी कायदे मागे घ्यावेत व आधार भावाला कायदेशीर संरक्षण द्यावे या मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरु असलेले शेतकरी आंदोलनाचा आज ६६ वा दिवस आहे. आंदोलनातील देशद्रोही घुसखोरांचा हिंसाचार, पोलिसांची दडपशाही, गुंडांचे हल्ले सुरु असूनही शेतकरी मात्र आपल्या निर्धारावर ठाम आहेत. गेल्या दोन महिन्यापेक्षा अधिक … Continue reading दाबाल तेवढं उसळणार…शेतकरी आंदोलनाचा ६६ वा दिवस! दडपशाहीविरोधात आज उपोषण