महाराष्ट्रात लघुउद्योगांना तयार गाळे मिळणार

मुक्तपीठ टीम राज्यात लघु, सूक्ष्म, मध्यम उद्योगांसाठी परिषद स्थापन करण्यात येईल. त्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. लघू उद्योगांना औद्योगिक वसाहतींमध्ये तयार गाळे बांधून देण्याचे धोरण असून राज्याच्या औद्योगिक विकासासाठी मोठ्या उद्योगांसोबतच लघु उद्योग असणे महत्वाचे असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. सदस्य सदा सरवणकर यांनी राज्यात उद्योग उभारणीसाठी … Continue reading महाराष्ट्रात लघुउद्योगांना तयार गाळे मिळणार