मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या अभियांत्रिकी, वैद्यकीय संस्थेच्या उभारणीसाठी महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा

मुक्तपीठ टीम   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणामध्ये देशभरात मातृभाषेतून अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या संस्था उभा करण्यात याव्यात, असे आवाहन देशाला केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्राने तातडीने मराठीतून शिक्षण देणाऱ्या अशा दोन संस्था उभ्या करण्याबाबत शासन म्हणून पुढाकार घ्यावा अशी विनंती करणारे पत्र भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव … Continue reading मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या अभियांत्रिकी, वैद्यकीय संस्थेच्या उभारणीसाठी महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा