आता महामुंबईतील सहा रेल्वे स्टेशनांवर प्लॅटफॉर्म तिकिटांसाठी ५० रुपये!

मुक्तपीठ टीम सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात रेल्वे विभागाने रेल्वे स्टेशनवरील गर्दी कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईसह ७ रेल्वे स्टेशवर प्लॅटफॉर्म तिकीटासाठी आता १० रुपयांऐवजी ५० रुपये द्यावे लागणार आहेत. सेंट्रल रेल्वेने प्लॅटफॉर्ट तिकीटांमध्ये पाचपट वाढ केली आहे. प्लॅटफॉर्म तिकीटांच्या किमती वाढवण्यात आलेल्या स्टेशनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CST),दादर आणि … Continue reading आता महामुंबईतील सहा रेल्वे स्टेशनांवर प्लॅटफॉर्म तिकिटांसाठी ५० रुपये!