#मंत्रिमंडळनिर्णय -६ स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर खाजगी कौशल्य विद्यापीठांचा मार्ग मोकळा

मुक्तपीठ टीम    मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी राज्यात कायम स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर खाजगी कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याच्या विधेयकास मंजुरी देण्यात आली. राज्यात कायम स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर खाजगी कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याबाबतच्या मार्गदर्शक सुचना व मॉडेल विधेयकास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. स्कील इंडियाच्या … Continue reading #मंत्रिमंडळनिर्णय -६ स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर खाजगी कौशल्य विद्यापीठांचा मार्ग मोकळा