सर्वोच्च न्यायालय : शिवसेना आणि शिंदे गटाच्या ‘या’ याचिकांवर आज सुनावणी…
मुक्तपीठ टीम महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षासाठी बुधवारचा दिवस मोठा आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटाच्या न्यायालयीन लढाईतील महत्वाची सुनावणी बुधवारी आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांच्या नेतृत्वाखालील न्यायाधीश कृष्णा मुरारी आणि न्यायाधीश हेमा कोहली यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आणि शिंदे गटाने वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत. … Continue reading सर्वोच्च न्यायालय : शिवसेना आणि शिंदे गटाच्या ‘या’ याचिकांवर आज सुनावणी…
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed