महाराष्ट्राचा दिल्लीला मदतीचा हात…रेल्वेनं पाठवलं दूध

मुक्तपीठ टीम कोरोना संकटाच्या भीषणतेमुळे त्रस्त झालेल्या दिल्लीकरांना आता महाराष्ट्रातून दूध पुरवले जात आहे. दिल्लीतील लोकांची दुधाची गरज भागवण्यासाठी रेल्वेने खास मिल्क एक्स्प्रेस सुरु केल्या आहेत. त्यातील एक नुकतीच नागपूरहून रवाना झाली. रेल्वेच्या मिल्क एक्स्प्रेसने ४० हजार लीटर दूध दिल्लीला पाठवण्यात आले आहे.   ऑक्सिजन टंचाईवर मात करण्यासाठी देशभर रेल्वे मोठी भूमिका भूमिका बजावत आहे. … Continue reading महाराष्ट्राचा दिल्लीला मदतीचा हात…रेल्वेनं पाठवलं दूध