#मंत्रिमंडळनिर्णय -४ नवीन महाविद्यालयांसाठी २८ फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव स्वीकारणार

मुक्तपीठ टीम   मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता २८ फेब्रुवारीपर्यंत नवीन महाविद्यालयांसाठी प्रस्ताव स्वीकारण्यात येणार आहेत. आरोग्‍य विज्ञान अभ्यासक्रमाचे नवीन महाविद्यालय सुरू करण्याचे प्रस्ताव महाराष्‍ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठ व शासनास सादर करण्यासाठी सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत … Continue reading #मंत्रिमंडळनिर्णय -४ नवीन महाविद्यालयांसाठी २८ फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव स्वीकारणार