आघाडीची पिछाडी! ऐनवेळी रात्री आरोग्य विभाग परीक्षा पुढे ढकलल्यानं संताप!

मुक्तपीठ टीम आरोग्य विभागाची २५ सप्टेंबर आणि २६ सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रात्री दिल्यानंतर महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी झोपू शकले नाहीत. परीक्षेच्या तयारीसाठी मागच्या अनेक रात्रींचे दिवस करणाऱ्या विद्यार्थ्यांची आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी माफी मागितली. पण त्यांची माफी ही काही कामाची नाही, असा संताप विद्यार्थी, त्यांच्या कुटुंबियांकडून … Continue reading आघाडीची पिछाडी! ऐनवेळी रात्री आरोग्य विभाग परीक्षा पुढे ढकलल्यानं संताप!