‘या’ सहा राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्यांवर खास नजर! कोरोना रिपोर्ट आवश्यक!

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रात वाढता कोरोना संसर्ग पाहता राज्य सरकारने कडक निर्बंध लादले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्येत वाढ होतानाच दिसत आहे. यासाठी राज्य सरकारने एक नवा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने बाहेरील राज्यातून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष देण्यासाठी नवा निर्णय घेतला आहे. दिल्ली-एनसीआरसह पाच राज्यातील प्रवाशांना महाराष्ट्रात येण्यासाठी ४८ तासांच्या आतील आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवालाची आवश्यकता … Continue reading ‘या’ सहा राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्यांवर खास नजर! कोरोना रिपोर्ट आवश्यक!