मुक्तपीठ टीम देशातील इतर राज्यांसह महाराष्ट्रात या वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान तपासण्यात आलेल्या कोरोनाच्या ३६१ नमुन्यांपैकी ६१ टक्के नमुन्यांमध्ये दुहेरी उत्परिवर्तन (डबल म्युटेशन) आढळले असल्याचा दावा एका जनुकीय क्रमनिर्धारण तज्ज्ञाने केल्याची माहिती समोर आली आहे. पण त्याचवेळी केंद्रीय प्रयोगशाळांमध्ये पाठवलेल्या नमुण्यांबद्दल माहिती मिळत नसल्याची तक्रार मुंबई मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांनी केली आहे. याआधी राज्याचे आरोग्यमंत्री … Continue reading महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे डबल म्युटेशन? स्ट्रेनबद्दल केंद्राकडून रिपोर्टच मिळत नसल्याने लढण्यात अडचण!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed