लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला २ कोटींचा टप्पा

मुक्तपीठ टीम   कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात आज महाराष्ट्राने २ कोटीचा टप्पा ओलांडला. एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांना लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरले आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.   Maharashtra continues to be at the forefront in the country to carry … Continue reading लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला २ कोटींचा टप्पा