दिवसभरात ५९ हजार नवे रुग्ण! मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर चिंताजनकच!

मुक्तपीठ टीम   आज राज्यात ५८,९९३ नवीन रुग्णांचे निदान. आज ४५,३९१ रुग्ण बरे होऊन घरी राज्यात आजपर्यंत एकूण २६,९५,१४८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.९६% एवढे झाले आहे. राज्यात आज ३०१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ३०१ मृत्यूंपैकी १५८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ९१ … Continue reading दिवसभरात ५९ हजार नवे रुग्ण! मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर चिंताजनकच!