महाराष्ट्रात नव्या कोरोना रुग्णांच्या प्रमाणात घट, नव्या रुग्णांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त!

मुक्तपीठ टीम • आज राज्यात ८,७४४ नवीन रुग्णांचे निदान. • आज ९,०६८ रुग्ण बरे होऊन घरी • राज्यात आज ९७,६३७ सक्रिय रुग्ण आहेत. • राज्यात आजपर्यंत एकूण २०,७७,११२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.२१% एवढे झाले आहे. • राज्यात आज २२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची … Continue reading महाराष्ट्रात नव्या कोरोना रुग्णांच्या प्रमाणात घट, नव्या रुग्णांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त!