आज राज्यात ५६ हजार नवे रुग्ण, मुंबई नऊ हजाराखाली, ४८ तासात १३६ मृत्यू

 मुक्तपीठ टीम आज राज्यात ५६,२८६ नवीन रुग्णांचे निदान. आज ३६,१३० रुग्ण बरे होऊन घरी राज्यात आज ३७६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ३७६ मृत्यूंपैकी १३६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १३० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५,२१,३१७ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात … Continue reading आज राज्यात ५६ हजार नवे रुग्ण, मुंबई नऊ हजाराखाली, ४८ तासात १३६ मृत्यू