राज्यात ४१ हजार ४३४, मुंबईत २० हजार ३१८, तर पुण्यात ४ हजार ३९० नवे रुग्ण!
मुक्तपीठ टीम आज राज्यात ४१,४३४ नवीन रुग्णांचे निदान. आज ९,६७१ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ६५,५७,०८१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.३७% एवढे झाले आहे. राज्यात आज १३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यू दर २.०५% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,०३,४२,१७३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी … Continue reading राज्यात ४१ हजार ४३४, मुंबईत २० हजार ३१८, तर पुण्यात ४ हजार ३९० नवे रुग्ण!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed