एका दिवसात ६० हजाराजवळ नवे रुग्ण, ३० हजार बरे, ४८ तासात १२८ मृत्यू
मुक्तपीठ टीम आज राज्यात ५९,९०७ नवीन रुग्णांचे निदान. आज ३०,२९६ रुग्ण बरे होऊन घरी राज्यात आजपर्यंत एकूण २६,१३,६२७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.३६% एवढे झाले आहे. राज्यात आज ३२२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ३२२ मृत्यूंपैकी १२८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११९ मृत्यू … Continue reading एका दिवसात ६० हजाराजवळ नवे रुग्ण, ३० हजार बरे, ४८ तासात १२८ मृत्यू
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed