महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट : २४ तासात ११ हजार नवे रुग्ण, सक्रिय रुग्ण लाखापर्यंत!

 मुक्तपीठ टीम    आज राज्यात ११,१४१ नवीन रुग्णांचे निदान. आज ६,०१३ रुग्ण बरे होऊन घरी राज्यात आज ९७,९८३ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २०,६८,०४४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.१७% एवढे झाले आहे. राज्यात आज ३८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर २.३६ % … Continue reading महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट : २४ तासात ११ हजार नवे रुग्ण, सक्रिय रुग्ण लाखापर्यंत!