आज ५५ हजार नवे रुग्ण, सक्रिय रुग्णसंख्या पाच लाखांकडे! ३४ हजार बरे!!

मुक्तपीठ टीम  आज राज्यात ५५,४६९ नवीन रुग्णांचे निदान. आज ३४,२५६ रुग्ण बरे होऊन घरी राज्यात आज २९७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण २९७ मृत्यूंपैकी १५० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ६२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. राज्यात आज रोजी एकूण ४,७२,२८३ सक्रिय रुग्ण आहेत. … Continue reading आज ५५ हजार नवे रुग्ण, सक्रिय रुग्णसंख्या पाच लाखांकडे! ३४ हजार बरे!!