महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: २४ तासातील रुग्णसंख्या दहा हजारापुढेच!

मुक्तपीठ टीम    आज राज्यात १०,१८७ नवीन रुग्णांचे निदान. आज ६,०८० रुग्ण बरे होऊन घरी राज्यात आजपर्यंत एकूण २०,६२,०३१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. राज्यात आता एकूण ९२,८९७ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.३६% एवढे झाले आहे. राज्यात आज ४७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. त्यापैकी ३० मृत्यू गेल्या … Continue reading महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: २४ तासातील रुग्णसंख्या दहा हजारापुढेच!