Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात ६,६९५ नवे रुग्ण, ७,१२० रुग्ण घरी! ७ जिल्ह्यात ० नवे रुग्ण, तर ६ टेन्शन देणारे!!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: गुरुवार, ५ ऑगस्ट २०२१

August 5, 2021
in featured, Trending, आरोग्य
0
MCR 4-8-21

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ६,६९५ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ७,१२० रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यात आजपर्यंत एकूण ६१,२४,२७८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.६६ % एवढे झाले आहे.
  • राज्यात आज १२०  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,८९,६२,१०६ प्रयोगशाळा  नमुन्यांपैकी ६३,३६,२२० (१२.९४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ४,४६,५०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,७७६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण ७४,९९५ सक्रिय रुग्ण आहेत.

 

विभागवार रुग्णसंख्या

  • प. महाराष्ट्र ४,०६९
  • महामुंबई ०, ९६० (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
  • उ. महाराष्ट्र ०, ९३० ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)ॉ
  • मराठवाडा ००,३८५
  • कोकण ००,२७९ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
  • विदर्भ ००७२

एकूण नवे रुग्ण   ६ हजार ६९५ (कालपेक्षा जास्त)

विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात ६,६९५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,३६,२२०  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

  • मुंबई मनपा ३२७
  • ठाणे ६५
  • ठाणे मनपा ६१
  • नवी मुंबई मनपा ६८
  • कल्याण डोंबवली मनपा ८४
  • उल्हासनगर मनपा ६
  • भिवंडी निजामपूर मनपा ०
  • मीरा भाईंदर मनपा २१
  • पालघर २३
  • वसईविरार मनपा ३२
  • रायगड १७२
  • पनवेल मनपा १०१
  • ठाणे मंडळ एकूण ९६०

 

  • नाशिक ६४
  • नाशिक मनपा ३३
  • मालेगाव मनपा ०
  • अहमदनगर ७९९
  • अहमदनगर मनपा २५
  • धुळे १
  • धुळे मनपा १
  • जळगाव ७
  • जळगाव मनपा ०
  • नंदूरबार ०
  • नाशिक मंडळ एकूण ९३०

 

  • पुणे ग्रामीण ५५४
  • पुणे मनपा २६९
  • पिंपरी चिंचवड मनपा २०२
  • सोलापूर ५७४
  • सोलापूर मनपा २७
  • सातारा ९५१
  • पुणे मंडळ एकूण २५७७

 

  • कोल्हापूर ७१५
  • कोल्हापूर मनपा १०५
  • सांगली ५६८
  • सांगली मिरज कुपवाड मनपा १०४
  • सिंधुदुर्ग १०९
  • रत्नागिरी १७०
  • कोल्हापूर मंडळ एकूण १७७१

 

  • औरंगाबाद ८४
  • औरंगाबाद मनपा १५
  • जालना ७
  • हिंगोली ०
  • परभणी ०
  • परभणी मनपा १
  • औरंगाबाद मंडळ एकूण १०७

 

  • लातूर १९
  • लातूर मनपा ३
  • उस्मानाबाद ५३
  • बीड १९६
  • नांदेड ३
  • नांदेड मनपा ४
  • लातूर मंडळ एकूण २७८

 

  • अकोला ४
  • अकोला मनपा ०
  • अमरावती १०
  • अमरावती मनपा ३
  • यवतमाळ ०
  • बुलढाणा २३
  • वाशिम ३
  • अकोला मंडळ एकूण ४३

 

  • नागपूर ६
  • नागपूर मनपा ६
  • वर्धा ०
  • भंडारा ०
  • गोंदिया ०
  • चंद्रपूर ३
  • चंद्रपूर मनपा १
  • गडचिरोली १३
  • नागपूर एकूण २९

 

एकूण   ६ हजार ६९५

(टीप:- आज राज्यातील कोविड बाधित रुग्णाचे दिनांक २६ जुलै २०२१ पर्यंतचे रिकॉनसिलिएशन करण्यात आले आहे तर अमरावती जिल्ह्याची ही प्रक्रिया ३१ जुलै पर्यंत पूर्ण करण्यात आली आहे. या प्रक्रियेत प्रयोगशाळांनी अद्ययावत केलेल्या मागील तारखेच्या बाधित रुग्णांचा समावेश आज झाल्याने राज्यातील एकूण रुग्ण संख्येत २२३१ ने वाढ झाली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)  

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ५ ऑगस्ट २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठ
Previous Post

“‘ईडब्ल्यूएस’साठी घटनात्मक तरतूद शक्य, तर मराठा आरक्षणासाठी का नाही?”

Next Post

राष्ट्र सेवा दल इलेक्ट्रिशियन टीमची मोठी कामगिरी, पूरग्रस्तांच्या घरातील अंधार दूर!

Next Post
electric

राष्ट्र सेवा दल इलेक्ट्रिशियन टीमची मोठी कामगिरी, पूरग्रस्तांच्या घरातील अंधार दूर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!