नव्या रुग्णांची संख्या ५० हजाराखाली, ४८ तासात ९० मृत्यू

मुक्तपीठ टीम   आज राज्यात ४७,२८८ नवीन रुग्णांचे निदान. आज २६,२५२ रुग्ण बरे होऊन घरी. राज्यात आज १५५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. आज नोंद झालेल्या एकूण १५५ मृत्यूंपैकी ९० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २५,४९,०७५ … Continue reading नव्या रुग्णांची संख्या ५० हजाराखाली, ४८ तासात ९० मृत्यू