महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट : नवे रुग्ण दहा हजारावर, पुणे, नागपूर, मुंबईत ४५ टक्के रुग्ण

मुक्तपीठ टीम आज राज्यात १०,२१६ नवीन रुग्णांचे निदान. आज ६,४६७ रुग्ण बरे होऊन घरी राज्यात सध्या एकूण ८८,८३८ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २०,५५,९५१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.५२% एवढे झाले आहे. राज्यात आज ५३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद सध्या राज्यातील मृत्यूदर २.३८ % … Continue reading महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट : नवे रुग्ण दहा हजारावर, पुणे, नागपूर, मुंबईत ४५ टक्के रुग्ण