पुन्हा वाढ! आज ३९ हजार ५४४ रुग्ण, पुणे-मुंबई-नाशिक गंभीरच! ४८ तासात १२९ मृत्यू

मुक्तपीठ टीम मंगळवारी काहीसा दिलासा देणारी परिस्थिती आज पुन्हा उद्रेकात बदलली आहे. आज दिवसभरात महाराष्ट्रात कोरोनाच्या ३९ हजार ५४४ नव्या रुग्णांचे निदान झाले. त्यातील सर्वात मोठा वाटा पुणे जिल्ह्याचा आहे. पुणे मनपा, पिंपरी चिंचवड मनपा आणि ग्रामीण भाग मिळून पुणे जिल्ह्यात आज ८ हजार ५५३ नवे रुग्ण वाढले. मुंबई मनपाच्या हद्दीत ५ हजार ३९९ रुग्णांचे … Continue reading पुन्हा वाढ! आज ३९ हजार ५४४ रुग्ण, पुणे-मुंबई-नाशिक गंभीरच! ४८ तासात १२९ मृत्यू