महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट : नवे रुग्ण दहा हजाराजवळ, पुणे दीड हजारावर, मुंबई, नागपूर हजारावर

मुक्तपीठ टीम महाराष्ट्राताल कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येनं आज उसळी घेतल्याचे दिसले. गेल्या २४ तासातील नव्या रुग्णांची संख्या ९,८५५ आहे. मुंबईत ११२१ नवे रुग्ण सापडले. तर पुणे जिल्ह्यातील नव्या रुग्णांची संख्या (पुणे मनपा+पिंपरी चिंचवड मनपा+पुणे ग्रामीण) ही १६९६ झाली आहे. नागपूर शहर आणि जिल्ह्यात आज नवे  ११८१ रुग्ण सापडले. नाशिकमधील रुग्णसंख्याही आज वाढली आहे. महाराष्ट्राचा कोरोना … Continue reading महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट : नवे रुग्ण दहा हजाराजवळ, पुणे दीड हजारावर, मुंबई, नागपूर हजारावर