महाउद्रेक! राज्यात कोरोनाचे ३ हजार ९०० नवे रुग्ण! १३०६ बरे!

मुक्तपीठ टीम आज राज्यात ३,९०० नवीन रुग्णांचे निदान. आज १३०६ रुग्ण बरे होऊन घरी राज्यात आजपर्यंत एकूण ६५,०६,१३७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.६१% एवढे झाले आहे. राज्यात आज २० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,८७,६८,७६० प्रयोगशाळा … Continue reading महाउद्रेक! राज्यात कोरोनाचे ३ हजार ९०० नवे रुग्ण! १३०६ बरे!