महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट : आकडा वाढताच, ८ हजार ६२३ नवे रुग्ण

मुक्तपीठ टीम   महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – शनिवार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२१   आज राज्यात ८,६२३ नवीन रुग्णांचे निदान. राज्यात आज रोजी एकूण ७२,५३० सक्रिय रुग्ण आहेत आज ३,६४८ रुग्ण बरे होऊन घरी. राज्यात आजपर्यंत एकूण २०,२०,९५१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.१४% एवढे झाले आहे. राज्यात … Continue reading महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट : आकडा वाढताच, ८ हजार ६२३ नवे रुग्ण