राज्यात कोरोनाचे १,४२६ नवे रुग्ण, ७७६ घरी परतले! मुंबईत ७८८! महामुंबईत १०७२!!

मुक्तपीठ टीम आज राज्यात १,४२६ नवीन रुग्णांचे निदान. आज ७७६ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ६५,०३,७३३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.६६% एवढे झाले आहे. राज्यात आज २१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,८५,४९,१३३ प्रयोगशाळा … Continue reading राज्यात कोरोनाचे १,४२६ नवे रुग्ण, ७७६ घरी परतले! मुंबईत ७८८! महामुंबईत १०७२!!