कोरोनाचा वाढता उद्रेक, ३६,९०२ नवे रुग्ण, १७,०१९ रुग्ण बरे, ४८ तासात ५५ मृत्यू

मुक्तपीठ टीम आज राज्यात ३६,९०२ नवीन रुग्णांचे निदान. आज १७,०१९ रुग्ण बरे होऊन घरी राज्यात आज ११२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ११२ मृत्यूंपैकी ५५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४% एवढा आहे. राज्यात आता एकूण … Continue reading कोरोनाचा वाढता उद्रेक, ३६,९०२ नवे रुग्ण, १७,०१९ रुग्ण बरे, ४८ तासात ५५ मृत्यू