महाराष्ट्रात वेगाने कोरोना रुग्णांमध्ये वाढ! १६४८ नवे रुग्ण, महामुंबईत ११८०! ९१८ रुग्ण बरे!
मुक्तपीठ टीम आज राज्यात १६४८ नवीन रुग्णांचे निदान. आज ९१८ रुग्ण बरे होऊन घरी राज्यात आजपर्यंत एकूण ६५,०२,९५७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.६७% एवढे झाले आहे. राज्यात आज १७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,८४,५५,३१४ प्रयोगशाळा … Continue reading महाराष्ट्रात वेगाने कोरोना रुग्णांमध्ये वाढ! १६४८ नवे रुग्ण, महामुंबईत ११८०! ९१८ रुग्ण बरे!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed