आजवरचे सर्वाधिक कोरोना रुग्ण, राज्यात ३१,८५५! मुंबईत ५ हजार १९०!

 मुक्तपीठ टीम मुंबई आणि महाराष्ट्रात आज एका दिवसातील सर्वाधिक कोरोना रुग्णांचे निदान झाले. राज्यात आज  ३१ हजार ८५५ नवे कोरोना रुग्ण सापडले. त्यात मुंबईत तर एका दिवसात ५ हजार १९० रुग्ण सापडले. कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून आजवर एकाच दिवसात सर्वात जास्त रुग्णांचे हा आकडे आहेत. मात्र, मुंबईतील चाचण्यांची संख्या वाढवल्याने नव्या रुग्णांचा आकडा  वाढल्याची माहिती मुंबई … Continue reading आजवरचे सर्वाधिक कोरोना रुग्ण, राज्यात ३१,८५५! मुंबईत ५ हजार १९०!