महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – ६,२१८ नवीन रुग्ण, पुण्यात सर्वाधिक ११९५

  मुक्तपीठ टीम महाराष्ट्रात आज  ६,२१८ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले.  त्याचवेळी आज ५,८६९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण २०,०५,८५१ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.९६% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ५३,४०९ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. राज्यात सर्वाधिक नवे कोरोना रुग्ण पुणे … Continue reading महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – ६,२१८ नवीन रुग्ण, पुण्यात सर्वाधिक ११९५