राज्यात ३२६० नवे रुग्ण, ३५३३ रुग्ण बरे! मुंबई १६४८, नाशिक ८, नागपूर ६ नवे रुग्ण !!

मुक्तपीठ टीम आज राज्यात ३२६० नवीन रुग्णांचे निदान. आज ३५३३ रुग्ण बरे राज्यात आजपर्यंत एकूण ७७,७२,४९१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.८३% एवढे झाले आहे. राज्यात आज ३ करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.८६% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१६,९१,७७१ प्रयोगशाळा … Continue reading राज्यात ३२६० नवे रुग्ण, ३५३३ रुग्ण बरे! मुंबई १६४८, नाशिक ८, नागपूर ६ नवे रुग्ण !!