कालपेक्षा आजचा बरा…१९ हजार बरे झाले! पण तरीही नवे रुग्ण २४ हजारावर!!

मुक्तपीठ टीम आज राज्यात २४,६४५ नवीन रुग्णांचे निदान. आज १९,४६३ रुग्ण बरे होऊन घरी राज्यात आतापर्यंत एकूण २,१५,२४१ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २२,३४,३३० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.२२ % एवढे झाले आहे. राज्यात आज ५८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. त्यापैकी ४४ मृत्यू … Continue reading कालपेक्षा आजचा बरा…१९ हजार बरे झाले! पण तरीही नवे रुग्ण २४ हजारावर!!