महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: तुमच्या जिल्ह्यात, शहरात किती नवे रुग्ण?

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रात आज कोरोनाचे ५ हजार २१० नवीन रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले आहे. नागपूर मनपा आणि जिल्ह्याचा एकत्रित विचार केला तर सर्वाधिक ७७३ नवे रुग्ण सापडले आहेत. मुंबई मनपाच्या हद्दीतील शहर आणि उपनगर जिल्ह्यांमध्ये ७६१ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे.  रविवारी निदान झालेल्या रुग्णांपेक्षा आज राज्याचा आकडा १७६१ने कमी झाला असला, तरीही कोरोना … Continue reading महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: तुमच्या जिल्ह्यात, शहरात किती नवे रुग्ण?