महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – अमरावतीत राज्यातील सर्वाधिक नवे रुग्ण, मुंबईत ९२१
मुक्तपीठ टीम महाराष्ट्रात आज कोरोनाचे ६ हजार ९७१ नवीन रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले आहे. त्यातील सर्वाधिक ९२१ रुग्ण मुंबईतील आहेत. तर अमरावती मनपा हद्दीतील ६६६ आणि अमरावती जिल्हाभरातील २६० असे एकूण ९२६ नवे रुग्ण आहेत. त्यामुळे सर्वाधिक नवे रुग्ण आज अमरावती मनपा आणि जिल्हा हद्दीत सापडले आहेत. पुणे, नागपूर या महानगरांमधील कोरोना नव्या रुग्णांची … Continue reading महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – अमरावतीत राज्यातील सर्वाधिक नवे रुग्ण, मुंबईत ९२१
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed