६२ हजार नवे रुग्ण, ५४ हजार घरीही परतले! सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या सात लाखांजवळ!  

 मुक्तपीठ टीम आज राज्यात ६२,०९७ नवीन रुग्णांचे निदान. आज ५४,२२४ रुग्ण बरे होऊन घरी राज्यात आज ५१९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ३०७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ९८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. राज्यात आता एकूण ६,८३,८५६ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३२,१३,४६४ … Continue reading ६२ हजार नवे रुग्ण, ५४ हजार घरीही परतले! सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या सात लाखांजवळ!