राज्यात ५० हजाराकडे उसळती लाट, मुंबई, पुणे अतिगंभीर!

मुक्तपीठ टीम   आज राज्यात ४७,८२७ नवीन रुग्णांचे निदान. आज २४,१२६ रुग्ण बरे होऊन घरी. राज्यात आजपर्यंत एकूण २४,५७,४९४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. राज्यात आता रोजी एकूण ३,८९,८३२ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आज २०२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. २०२ मृत्यूंपैकी ११५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८७ मृत्यू हे मागील आठवडयातील … Continue reading राज्यात ५० हजाराकडे उसळती लाट, मुंबई, पुणे अतिगंभीर!